मोगरा फुलला या सिनेमाचा ग्रँड प्रिमियर सोहळा नुकताच पार पडला. यावेळी अनेक सेलिब्रिटीजनी या सिनेमाचं कौतुक केलं.